आम्ही रोजच्या वॉकवरून घरात आलो आणि मोठ्ठ सर्प्राइज मिळालं, राम काही तरी स्वयंपाकघरात करत होता. पूर्ण ओटा पीठाने भरला होता पण रेसिपी ऐकून आणि काय करतोय बघून थक्क झाले.
'फ्राईड डोव्ह' करत होता, फ्राईड डोव्ह ही अमेरिकन जत्रेतेतली प्रसिद्ध आणि चविष्ट डिश.
तेल कोणतं घ्यायचं म्हणून आमची वाट बघत होता. मी त्याला तेल काढून दिलं आणि तळताना काय काय घ्यायची समजावलं, पठ्ठाने सगळं इतकं छान तळलं की असं वाटलंच नाही पहिल्यांदा तळतोय. टेक्सचर पण सुंदर आलं. कॉफी सोबत सगळ्यांनी सगळं संपवून पण टाकलं.

No comments:
Post a Comment